ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याशी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा संबंध नाही
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर डील प्रकरणात सापडलेल्या पत्रके आणि डायरीमध्ये सापडलेला कोडवर्ड "एसजी" म्हणजे संरक्षण मध्यस्थ सुशेन गुप्ता असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जाहीर केले आहे. यापूर्वी एसजी म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी…