Browsing Tag

someshwarmandir

महाशिवरात्रीपूर्वी श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिरात स्वच्छता अभियान- नगरसेवक सनी निम्हण

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी स्वच्छ व पवित्र वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता व साफसफाई अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी…