भुजबळांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येवला शिवसृष्टी टप्पा-१ चे अजितदादांच्या हस्ते लोकार्पण
नाशिक / येवला दि. २ ऑक्टोबर :-
येवला शहरात मंत्री छगन भुजबळ यांनी जी भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारली आहे. या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी दहा कोटी किंवा त्याहून लागणारा अधिक निधी आचार संहिता लागण्याच्या अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल.…