भाजपचा दादरा आणि नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर विजयी
सिल्वासा | दादरा नगर हवेलीच्या जनतेनं दिवंगत माजी खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना विजयी केलं आहे. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार 834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या…