Browsing Tag

Shivsena

हत्तीच्या पिल्लाला ‘चंपा’ आणि माकडाला ‘चिवा’ नावं ठेवू; महापौर किशोरी…

मुंबई | राणीबागेत जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाचे नामकरण सध्या वादाचं कारण बनलं आहे. या राणीच्या बागेत जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाचं बारसं इंग्रजी नावे ठेवून करण्यात आलं आहे. त्यांना इंग्रजी नावे ठेवण्यावरून भाजपच्या महिला…

अवसरी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक

अवसरी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक काल आंबेगाव तालुक्यांत सुमारे ५६ कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत, अनेक रुग्णांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागत आहे. जनतेला विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे तरी देखील…

मुंबै बँक अध्यक्ष निवडणुकीत दरेकरांना धक्का प्रसाद लाड पराभूत, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे…

मुंबई | मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबै बँक) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी मिळून भाजपला जोरदार दणका दिला आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण…

सप्टेंबर महिन्यापासून बंद असलेलं अवसरी कोविड सेंटर तत्काळ कार्यान्वित करा! अरुण गिरेंची मागणी

गेल्या काही दिवसांत आंबेगाव तालुक्यात Covid19 रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड किंवा अन्य ठिकाणी रुग्णांना जाणं परवडत नसल्याने आंबेगाव तालुक्यातील अवसरी खु. येथील शिवनेरी जम्बो कोविड केअर सेंटर तात्काळ कार्यान्वित…

“आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून जगू द्या, आम्हाला संपवू नका, मारू नका”, शिवसेना उपनेत्यांची संतप्त…

बैलगाडा शर्यतींना जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्या नंतर यावरून आंबेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी…

बैलगाडा शर्यत स्थगितीसाठी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला – आढळराव…

जिल्हाधिकारी कार्यालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी नाकारली त्यानंतर या शर्यती स्थगित करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून लांडेवाडीत बैलगाडा शर्यतीची जोरदार तयारी सुरू होती. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी हे गाव बैलगाडा शर्यतींचे प्रसिद्धी…

या पोस्टरमुळे शिवसेना वि. राणे संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे, संतोष परब हल्ला प्रकरणी आ.नितेश राणे…

मुंबई | संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने भाजप आमदार नितेश राणे हे अडचणीत आले आहेत. जामीन फेटाळल्यानंतर कोकणात तसेच कणकवलीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या दरम्यान…

शिवसेना आणि भाजप यांच्यामधील अंतर वाढायला माझं ते वक्तव्य उपयोगी पडलं – शरद पवारांचा…

शिवसेना आणि भाजप यांच्यामधील अंतर वाढायला माझं एक वक्तव्य फार उपयोगी पडलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला. विधानसभा निवडणूक झाल्यावर दिल्लीत मी भाजपला बहुमतासाठी काही मतांची कमतरता असेल तर आम्ही…

आ.नितेश राणेंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची टाईट फिल्डींग!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कणकवली पोलिसांनी याआधी आ.नितेश राणे यांची दोन वेळा चौकशी केली आहे. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला…

खेडेकर सरकारचे जावई आहेत का? आ.रामदास कदम यांचा सरकारला संतप्त सवाल

मुंबई | शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावरील आरोपांचा पाढा वाचत थेट आपल्याच सरकारवर आज विधानपरिषदेत हल्लाबोल केला. मनसेचे नेते खेडेकर यांना ताबडतोब निलंबित करा नाही तर कोर्टात जाऊ, असा इशाराचल…