Browsing Tag

Shivsena

राष्ट्रवादी-शिवसेना-रिपब्लिकन सेना युतीकडून नाशिकच्या भवितव्याचा महत्त्वाकांक्षी वचननामा

नाशिक, दि. ११ जानेवारी २०२६ येणाऱ्या नगरनिगम निवडणुकीच्या पूर्वसंध्येला नाशिक शहराच्या भविष्याबद्दल एक महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणास जपणारा आराखडा सादर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्या युतीने आज एक…

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र? महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ उठणार

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्पर सहकार्याची तयारी दर्शवली आहे. राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,…

खेड तालुक्यातील महिलांना मिळतोय मोफत देवदर्शनाचा लाभ बाबाजी रामचंद्र काळे मित्र परिवार व शिवसेना…

आपल्या माता-भगिनी नेहमीच संसाराच्या व्यापात, मुलाबाळांच्या संगोपनात व्यस्त असतात. अध्यात्माची गोडी असूनही ती जपण्यासाठी मात्र त्यांना जराही उसंत मिळत नाही. आपणही परमेश्वराच्या दारी जावं, त्याच्या चरणी लीन व्हावं अशी इच्छा सर्वच माता…

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वोत्तम काम करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांचं काम दिसतंय, बोलतंय आणि…

५ जिल्हे ५४ तालुके, ४००० पेक्षाही जास्त गावांचा समावेश असणारा मतदारसंघ सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही.

काँग्रेस, भाजप, शिवसेना ते शिंदे गट! ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षात जातोय हा नेता

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. यात या पक्षाकडून त्या पक्षात उड्या मारण्याचा खेळ आता जोरात सुरू होईल. या खेळात काही गमतीदार नेते सामील होत आहेत गमतीदार या अर्थाने की त्यांचं इतिहासच या शब्दाला ओळख…

‘हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आंधळ्या धृतराष्ट्राचा नाही’ – सामनामधून भाजपवर…

महाराष्ट्रातील राजकीय नाट्य जवळपास संपले असे वाटत असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'ने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत, तर देवेंद्र फडणवीस यांनी…

ईडीचे अधिकारी तुरुंगात जाणार ? मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई | शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालयावर (Enforcement Directory) अनेक गंभीर आरोप केले होते. राऊत यांनी आरोप केलेल्या जितेंद्र नवलानी आणि ईडी यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीत…

भाजपचे साडे तीन जण आतमध्ये जाणार, देशमुख बाहेर येणार – संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे भाजपवर अक्षरशः तुटून पडले आहेत. "येत्या काळात भाजपचे साडे तीन जण आतमध्ये जाणार" असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवर केला. शिवसेना नेते व खा.संजय राऊत यांच्यावर भाजप ने केलेल्या वेगवेगळ्या आरोपांना उत्तर…

हिरडा कारखान्यासाठी निधी आणला, सध्या कारखान्याबाबत गलिच्छ राजकारण – शिवाजीराव आढळराव पाटील

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. मी मंजुर केलेली कामेच सध्या मतदारसंघात सुरु आहेत व या कामांचे श्रेय घेण्याचे काम सध्या विद्यमान खासदार करत आहेत, लोकसभेच्या निवडणुकांना आता…

ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा होईल असं ते सांगू शकतात, पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा…

महाराष्ट्रात पुढील २५-३० वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी हि टीका केली…