अवसरी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक
अवसरी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक
काल आंबेगाव तालुक्यांत सुमारे ५६ कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत, अनेक रुग्णांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागत आहे. जनतेला विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे तरी देखील…