Browsing Tag

Shivneri

जु्न्नर तालुका जगाच्या पर्यटन नकाशावर पोहचवूया – खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे आवाहन

पुणे | जुन्नर तालुक्याचे बहुआयामी वैभव छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा शिवनेरी ट्रेकर्सने सुरु केलेला प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून जुन्नरच्या पर्यटन विकासाची एक पाऊलवाट तयार होत आहे, पुढे जावून…

शिवनेरी हापूस | जुन्नरमधील आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून भौगोलिक मानांकन घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न

जुन्नर | उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव भागातील हापूस आंबा चव, रंग, वास या सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुराणकाळातील ग्रंथांपासून ते मध्ययुगीन आणि शिवकालीन ग्रंथांमधेही इथल्या आंब्याच्या शेती संदर्भात उल्लेख आहेत. याचाच आधार घेऊन…

शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे शिवज्योतीसाठी दोनशे जणांच्या उपस्थितीसाठी परवानगी; शिवजयंती…

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…

भोसरी ते किल्ले शिवनेरी बससेवेचा पुढील आठवड्यात शुभारंभ; आमदार अतुल बेनके यांच्या पाठपुराव्याला यश

नारायणगाव | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आता पीएमपीएमएल बससेवा सुरू होणार आहे. किल्ले शिवनेरी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील या पर्यटनस्थळी…

अवसरी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक

अवसरी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक काल आंबेगाव तालुक्यांत सुमारे ५६ कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत, अनेक रुग्णांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागत आहे. जनतेला विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे तरी देखील…

करवीरचं आणि जुन्नरचं नातं अतूट; नारायणगावकरांनी केलेला सन्मान हा छत्रपती घराण्याचा सन्मान –…

नारायणगाव | उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नारायणगाव नगरीच्या पूर्व वेशीचा जीर्णोद्धार नुकताच सरपंच योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आला. या वेशीचे नामकरण 'राजा शिवछत्रपती महाद्वार' असे…

भोसरी ते जुन्नर पीएमपीएमएलची बससेवा सुरू करा – आ.अतुल बेनके

पुणे | भोसरी ते जुन्नर या मार्गावर पीएमपीएमएलची नवीन बससेवा सुरू करण्याची मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी निवेदनाद्वारे हि मागणी…

आनंदाची बातमी! पुण्यातील सर्व पर्यटनस्थळं आजपासून खुली

पुणे। पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे मंगळवारपासून खुली झाली आहेत पर्यटकांसाठी हि आनंदाची बातमी आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये. कोरोनाच्य पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या…