Browsing Tag

Shivajirao Adhalrao Patil

हिरडा कारखान्यासाठी निधी आणला, सध्या कारखान्याबाबत गलिच्छ राजकारण – शिवाजीराव आढळराव पाटील

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. मी मंजुर केलेली कामेच सध्या मतदारसंघात सुरु आहेत व या कामांचे श्रेय घेण्याचे काम सध्या विद्यमान खासदार करत आहेत, लोकसभेच्या निवडणुकांना आता…

घाटात घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडीला या… आढळरावांचं खा.कोल्हेंना आमंत्रण

मंचर | बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकारण रंगलेले दिसत आहे. शर्यतीच्या मुद्द्यावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) हे पुन्हा…

“आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून जगू द्या, आम्हाला संपवू नका, मारू नका”, शिवसेना उपनेत्यांची संतप्त…

बैलगाडा शर्यतींना जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्या नंतर यावरून आंबेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी…

बैलगाडा शर्यत स्थगितीसाठी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला – आढळराव…

जिल्हाधिकारी कार्यालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी नाकारली त्यानंतर या शर्यती स्थगित करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून लांडेवाडीत बैलगाडा शर्यतीची जोरदार तयारी सुरू होती. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी हे गाव बैलगाडा शर्यतींचे प्रसिद्धी…

पुणे जिल्ह्यातील दोन्ही बैलगाडा शर्यतींना स्थगिती, प्रशासनाने परवानगी नाकारली

पुणे जिल्ह्यातील दोन्ही बैलगाडा शर्यतींना स्थगिती, प्रशासनाने परवानगी नाकारली पुणे | सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) सशर्त परवानगी दिल्यानंतर पुण्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं ( Bullock Cart Race ) आयोजन…

बारी होणारच! अफवांवर विश्वास ठेवू नका आढळराव पाटील यांचे बैलगाडा मालकांना आवाहन

बारी होणारच! अफवांवर विश्वास ठेवू नका आढळराव पाटील यांचे बैलगाडा मालकांना आवाहन मंचर | न्यायालयाने दिलेल्या सशर्त परवानगी नंतर प्रथमच होणाऱ्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी याठिकाणी करण्यात आले आहे. कोरोना…

भिर्रर्रर्रर्र…! शर्यत बंदी उठल्यानंतर पहिली शर्यत आढळरावांच्या लांडेवाडीत!

मंचर | सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगीने महाराष्ट्र राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे १ जानेवारी २०२२ रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी-चिंचोडी येथे आयोजित करण्यात आल्याची…

मंचर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यास नगरविकास विभागाची मंजुरी

मंचर | पुणे जिल्ह्यातील मंचर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यास नगरविकास विभागाची मंजुरी मिळाली आहे. राज्याचे गृहमंत्री आणि आंबेगाव मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत…

मंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने बैलगाडा मालकांचा संयम सुटला- आढळराव पाटील

मंचर | राज्यात गेली सात वर्षापासून बैलगाडा शर्यत बंदी असल्याने बैलगाडा मालकांचा संयम आता सुटू लागला आहे, बैलगाडा मालक आता राज्यात ठिकठिकाणी न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करत बैलगाडा शर्यत भरवताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे…

खासदार हरवलेत, शोधा अन् मिळवा शंभर रुपये बक्षीस!

शिरूर | शिरुरचे खासदार (Shirur MP) हरवलेत, खासदारांना शोधा आणि रोख बक्षीस मिळवा, या फलकाने सध्या पाबळ-केंदूर-चौफुला ते वढु बुद्रुक रस्ता येणा-या जाणारांचे लक्ष वेधून घेत आहे. संभाजी महाराजांच्या नावाने मते मागून निवडून आलात, पण संभाजी…