शिवाजीनगर येथे नवरात्री निमित्त ‘भक्तिरंग शारदीय भजन स्पर्धा’ उत्साहात संपन्न
पुणे दि. १३ ऑक्टो :
सोमेश्वर फाउंडेशन व स्व. आ. विनायक (आबा) निम्हण मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसेवक सनी निम्हण यांचा संकल्पनेतून भव्य भक्तिरंग शारदीय महिला भजन स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात…