पंतप्रधान मोदींच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे उद्घाटन! किती टोल असणार आणि किती अंतर कमी…
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गच्या 520 किमी लांबीच्या नागपूर-शिर्डी मार्गावर टोल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. समृद्धी महामार्गावरून नागपूर-शिर्डी प्रवासासाठी ९०० रुपये (समृद्धी महामार्ग टोल) टोल आकारला जाईल. या मार्गावर 19 टोलनाके…