शेळगाव गटात विकासाची गती—शरद पवारांच्या नेतृत्वात उंडेगाव रस्ता सुरू
उंडेगाव (ता. परांडा)
आज शेळगाव गटातील उंडेगाव येथे झालेल्या गावभेट दौऱ्यात उद्योजक शरद रामदास पवार यांनी उंडेगाव–रत्नापूर–शिव रस्त्याच्या कामाला स्वखर्चातून सुरुवात करून त्याचे भव्य उद्घाटन केले. स्थानिक नागरिक, युवा वर्ग व ग्रामस्थ मोठ्या…