शेळगाव गटाचा मजबूत आधार—जनसेवक शरद पवार यांच्या स्वखर्चातून पुलाची दुरुस्ती
चिंचपूर ते लंगोटवाडी व सक्करवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. रोजच्या प्रवासात या पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत होता. या गंभीर परिस्थितीची जाण ठेवत शेळगाव जिल्हा…