Browsing Tag

Satyajit Tambe

नोकरभरती परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांवरून सत्यजीत तांबेंचा महाविकास आघाडीला घरचा आहेर!

गेल्या काही दिवसात राज्यातील सरकारी नोकरभरती प्रक्रियेत गैरप्रकार घडल्याच्या काही बातम्या येत आहेत. त्यामुळे राज्यातील परीक्षार्थी तरुण तणावाखाली वावरत आहेत. महापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर खासगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचे कंत्राट…

सत्यजीतदादांच्या रुपात अनुभवला देवदूत! बोरा कुटुंबियांकडून तांबे यांचे आभार

श्रीगोंदे | सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणसासमोर कधी कोणतं संकट उभं राहिलं हे सांगता येत नाही. कधी कधी संकट हे इतके मोठे असते की त्या संकटाला कसे तोंड द्यावे हे सुचत नाही. पण अनपेक्षितपणे एखादी व्यक्ती मदतीचा असा हात देते की, जणू देवदूतच…

तीन कृषी कायदे केंद्र सरकारकडून रद्द ; युवक काँग्रेसची आंदोलनांची मोहिम यशस्वी

गुरुनानक यांच्या प्रकाशपर्वाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित केलं. या दरम्यान त्यांनी केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांवर सपशेल माघार घेत हे आगामी संसद अधिवेशनात कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा…

गडकिल्ले आणि पर्यावरण संवर्धनाविषयी सत्यजित तांबेंचे आदित्य ठाकरेंना पत्र!

गडकिल्ले आणि पर्यावरण संवर्धनाविषयी सत्यजित तांबेंचे आदित्य ठाकरेंना पत्र! पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे गडकिल्ले आणि पर्यावरणाला होत असलेला धोका टाळण्यासाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे…

कंगना राणावतच्या बेताल वक्तव्यावरुन सत्यजीत तांबेंचे भाजपला परखड सवाल!

अभिनेत्री कंगना राणावतच्या बेताल वक्तव्यावरुण सत्यजीत तांबेंचे भाजपला परखड सवाल! अभिनेत्री कंगना राणावतने एका कार्यक्रमात '१९४७ मध्ये भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही भिक होती', अस बेताल वक्तव्य केले. या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून तीव्र…

सटाणा येथील फसवणूक प्रकरणी शेतकऱ्यांना न्याय द्या – सत्यजित तांबे

सत्यजीत तांबेंची शेतकऱ्यांना न्याय देण्याची सरकारला विनंती! नाशिक | नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतील दोन कर्मचाऱ्यांनी ३१ शेतकऱ्यांना १ कोटी ४ लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसांनी…

इंधन दरकपात हे युवक काँग्रेसच्या आंदोलनाचे यश

संपूर्ण जगात कोरोनाचे संकट आले. हे संकट भारतातही आल्याने देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक कात्रीत सापडले होते. या काळात अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अशा भयाण…

महासत्तेचे भंग होत चाललेले महास्वप्न… !

देशाच्या नेत्याने पाहिलेलं स्वप्न नागरिकही बघतात असं म्हटलं जातं. २०११ मध्ये तत्कालिन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी एक स्वप्न देशाला दाखवलं होतं. २०२० मधील महासत्ता झालेला भारत ! भारतासाठी येणाऱ्या काळात स्वातंत्र्य, विकास आणि…

सत्यजीत तांबेंच्या ‘सुपर-60’ मुळे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विजयाची…

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर त्यानंतरच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसमध्ये काहीशी मरगळ आली होती. लोकसभा निवडणुकांच्या पराभवामुळे काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते निराश व नाउमेद झाल्यासारखे वाटत होते.…

काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी सुपर एक हजार युवा जोडो अभियान – सत्यजीत तांबे 

मुंबई | विधानसभा, ग्रामपंचायत आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राबविलेल्या सुपर ६० अभियानाला मिळालेल्या यशानंतर तांबे यांनी आता सुपर १००० या अभियानाची घोषणा केली आहे. या…