शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्यजीत तांबे आक्रमक; शिक्षण सचिव रणजितसिंह…
राज्यातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे वेतन, पदोन्नती आणि प्रशासकीय अडचणी यांसारख्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी गुरुवारी शालेय शिक्षण विभागाचे सचिव मा. रणजितसिंह देओल यांची भेट…