आ. सत्यजीत तांबेंच्या धुळे दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी, धुळे
आमदार सत्यजीत तांबे हे आमदार झाल्यापासून अनेक तालुके व जिल्ह्यात सातत्याने दौरे करत आहेत. त्यांनी नुकताच धुळे जिल्ह्याचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान, आ. तांबेंनी विविध संस्था आणि संघटनांना भेटी दिल्या. त्याचबरोबर विविध…