Browsing Tag

Satyajeet tambe

आमदार तांबेंच्या पुढाकाराने घरमालकांना मिळणार जमिनीचे हक्क

संगमेनर, ६ जुलै -संगमनेर शहरातील इंदिरानगर भागातील सर्वे क्र. १०६ (४४२) येथील रहिवाशांना जमिनीचे मालकी हक्क मिळावेत यासाठी ३० जुलै रोजी महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत…

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये मेगा भरतीची घोषणा: 5,500 प्राध्यापक व 2,900 कर्मचाऱ्यांची होणार…

मुंबई, २६ जुलै : महाराष्ट्रातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये दीर्घकाळापासून चालत आलेल्या मनुष्यबळाच्या तुटवड्याच्या समस्येला शासनाच्या स्तरावरून मोठ्या प्रमाणात तोंड द्यायचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत…

शिव छत्रपतींच्या इतिहासाला CBSE अभ्यासक्रमात योग्य स्थान देण्याची – आमदार तांबे यांची सभागृहात मागणी

मुंबई, १८ जुलै : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे आता सीबीएसई (CBSE)च्या धर्तीवर एनसीईआरटी (NCERT)चा अभ्यासक्रम सर्व शाळांमध्ये लागू होणार आहे. हा निर्णय शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, या अभ्यासक्रमात एक गंभीर त्रुटी…

महाराष्ट्रात वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीचे संकट व मोठ्या शहरांतील प्रकल्पांवरून आमदार…

मुंबई, १६ जुलै : महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस गंभीर समस्येच्या घडीला आली आहे. विधान परिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तासाच्या चर्चेदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही बाब पटवून दिली. त्यांनी सांगितले…

बोगस डॉक्टरांविरोधात कडक कायद्याच्या मागणीसाठी आमदार सत्यजीत तांबे विधान परिषदेत आक्रमक

मुंबई, १४ जून : राज्यातील ग्रामीण, आदिवासी भागात तसेच शहरी झोपडपट्ट्यांमध्ये बोगस डॉक्टरांची संख्या वाढत असल्याने सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत बनावट…

संगमनेरमधील गटार दुर्घटनेवरून आमदार तांबे विधान परिषदेत आक्रमक

मुंबई, १२ जुलै: संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. मुंबईत…

पुणे-नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आ. तांबे सभागृहात आक्रमक

मुंबई, ११ जुलै : पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन प्रमुख औद्योगिक शहरांना जोडणारा हजारो कोटी रुपयांचा महामार्ग प्रकल्प दशकभरापूर्वी जाहीर झाला असला तरी, अद्याप त्याच्या अंमलबजावणीत गती आलेली नाही. या प्रकल्पाच्या विलंबित स्थितीवर आमदार…

एचएएलच्या ‘फनेल झोन’ नियमांमुळे नाशिकमध्ये अडकले 2५ हजार कोटींचे बांधकाम प्रकल्प;…

मुंबई, 10 जुलै: नाशिक शहराच्या विकासाला मोठा धक्का बसत आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाने लागू केलेल्या 'फनेल झोन' नियमांमुळे नाशिक महापालिका हद्दीतील सुमारे 25 हजार कोटी रुपयांचे बांधकाम प्रकल्प…

महाराष्ट्रातील वकिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार तांबे विधानपरिषदेत आक्रमक

मुंबई, ९ जुलै : आमदार सत्यजित तांबे यांनी वकिलांच्या अडचणी विधान परिषदेत उपस्थित केले. राज्यातील वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने तात्काळ उपाय योजना करण्याची गरज आहे. त्यासाठी लवकर निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली. पदवीधर…

अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी स्वतंत्र आयोगाची आमदार तांबे यांची मागणी

मुंबई, ४ जुलै : अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्या स्वतंत्र आयोगाच्या स्थापनेसंदर्भातील विधेयकावर आज विधानसभेत चर्चा झाली. यावेळी अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी या विधेयकाला पाठिंबा देताच, त्याच्या अंमलबजावणीबाबत अनेक…