Browsing Tag

Satyajeet tambe

“शाळा परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर बंदी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला…

*“शाळा परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर बंदी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश”* *राज्यात शाळांच्या ५०० मीटर परिसरात उच्च कॅफिनयुक्त ‘स्टिंग’सारख्या ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदीचे निर्देश* मुंबई, दि. ०३ जुलै…

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी; सर्वपक्षीय बैठकीत सत्यजीत तांबे यांची ठाम…

मुंबई | प्रतिनिधी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्वनियोजित संगमनेर–अकोले–आळेफाटा–नारायणगाव–मंचर–राजगुरुनगर–चाकण या सरळ मार्गानेच राबवावा, अशी ठाम मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळातील सर्वपक्षीय बैठकीत केली. जलसंपदा…

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा; मंत्री जयकुमार गोरे…

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन त्यांना…

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वर्ग-४ भरतीला गती;आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश!

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वर्ग-४ पदांच्या भरती प्रक्रियेमधील अंतिम निवड यादी आणि नियुक्ती आदेश रखडल्याने हजारो उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या महत्त्वाच्या प्रश्नाची दखल घेत आमदार सत्यजीत तांबे यांनी शासन आणि…

खेड-आळंदीच्या हक्कासाठी सुधीर मुंगसे आक्रमक; पुणे नाशिक रेल्वेसाठी लढा तीव्र!

पुणे–नाशिक रेल्वे राजगुरूनगर–चाकण मार्गे सरळ जावी, या मागणीसाठी खेड तालुक्याचे युवा नेते सुधीर मुंगसे आक्रमक झाले आहेत. आमदार सत्यजीत तांबे यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत ठोस भूमिका मांडली. सेवेकरी सोशल…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून संगमनेरच्या कवी अनंत फंदी खुल्या नाट्यगृहाचे काम अंतिम…

संगमनेर, २१ फेब्रुवारी : मराठी रंगभूमीचा परिसर आता आणखी समृद्ध होणार आहे. संगमनेर शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या कवी अनंत फंदी खुल्या नाट्यगृहाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत या नव्या रंगमंचावर…

आमदार तांबे यांच्या पाठपुराव्यातून संगमनेरच्या नवीन पोलीस वसाहतीला हिरव झेंडा

संगमनेर, ५ फेब्रुवारी : येथील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकाळापासून उठलेला निवास व्यवस्थेचा प्रश्न शेवटी मार्गी लागल्याची बातमी नागरिक आणि पोलीस यंत्रणेसाठी आनंददायी ठरली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी तसेच विधानपरिषद आमदार…

संगमनेर बस स्थानक परिसरातील प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे यांची परिवहन मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण…

मुंबई, 2 फेब्रुवारी: आमदार सत्यजीत तांबे यांनी आज महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन संगमनेर बस स्थानक परिसराशी संबंधित विविध महत्त्वाचे प्रश्न मांडले. विमानतळाच्या दर्जाचे, अत्याधुनिक बस स्थानक उभारल्यानंतरही…

सत्यजीत तांबे यांच्या महात्वाकांक्षी योजनेतून जयहिंद युथ क्लबचा लोकार्पण सोहळा संपन्न

निफाड, १४ जानेवारी : विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांच्या 'युनोव्हेशन सेंटर' या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा एक प्रत्यक्ष आविष्कार म्हणून निफाड शहरात एक आधुनिक स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेचे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने…

डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेरच्या इतिहासातील नवीन अध्यायाची सुरुवात

संगमनेर, ३ जानेवारी : एका प्रदीर्घ प्रशासकीय कालखंडानंतर शहराला पुन्हा लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन लाभले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या तिथीच्या पावन अवसराचे औचित्य साधून, आज संगमनेर…