Browsing Tag

Satyajeet tambe

सत्यजीत तांबे यांच्या महात्वाकांक्षी योजनेतून जयहिंद युथ क्लबचा लोकार्पण सोहळा संपन्न

निफाड, १४ जानेवारी : विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांच्या 'युनोव्हेशन सेंटर' या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा एक प्रत्यक्ष आविष्कार म्हणून निफाड शहरात एक आधुनिक स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेचे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने…

डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेरच्या इतिहासातील नवीन अध्यायाची सुरुवात

संगमनेर, ३ जानेवारी : एका प्रदीर्घ प्रशासकीय कालखंडानंतर शहराला पुन्हा लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन लाभले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या तिथीच्या पावन अवसराचे औचित्य साधून, आज संगमनेर…

आजपासून आमदार सत्यजीत तांबे फिनलँडच्या अभ्यास दौऱ्यावर

संगमनेर, २३ डिसेंबर : महाराष्ट्र विधान परिषदेतील अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले आमदार सत्यजीत तांबे आज फिनलँडच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना होणार आहेत. जगातील सर्वात आनंदी देश म्हणून ख्यातनाम असलेल्या आणि शालेय शिक्षणात आघाडीवर असलेल्या या…

प्रत्येक शासकीय प्रकरणाला युनिक आयडी’ देण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी

नागपूर, 13 डिसेंबर: शासनाकडे पडलेल्या लाखो प्रलंबित प्रकरणांना एका ठराविक, पारदर्शी आणि नागरी-अनुकूल प्रणालीत बांधण्यासाठी एक क्रांतिकारी संकल्पना विधानपरिषदेत मांडण्यात आली. विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी आज सभागृहात शासकीय…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर इंदिरा नगरच्या ७७२ कुटुंबांना दिलासा देणारा…

नागपूर, ११ डिसेंबर: संगमनेरच्या इंदिरा नगरमधील शेकडो कुटुंबांच्या मालकीहक्क नोंदींचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सोडवण्यात आला असून, या संपूर्ण घडामोडींच्या केंद्रस्थानी विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे हे ठाम आणि निर्णायक…

जात प्रमाणपत्र व व्हॅलिडिटीच्या प्रक्रियेतील मूलभूत सुधारणा मागणीसाठी विधानपरिषदेत सत्यजीत तांबे…

नागपूर, 10 डिसेंबर: विधानपरिषदेच्या चर्चेत राज्यातील जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी सर्टिफिकेट) प्रक्रियेमुळे निर्माण होणारी गैरसोय, अन्याय आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा उजेडात आला. सभागृहात शासनाने या प्रक्रियेसाठी सहा…

गुरुनानक जयंतीनिमित्त आमदार सत्यजीत तांबे यांची संगमनेर गुरुद्वारात भेट

गुरुनानक जयंतीनिमित्त आज आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहरातील गुरुद्वाराला भेट देऊन शिख तसेच पंजाबी बांधवांना शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी गुरुनानकांच्या शिकवणीचा उल्लेख करत समाजात शांतता, समानता आणि न्याय यांचे महत्व…

‘बिबट्या नसबंदी’ झालीच पाहिजे आमदार सत्यजीत तांबे यांची आक्रमक भूमिका!

संगमनेर, १० ऑक्टोबर : बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे दररोज होणाऱ्या मानवी मृत्यूंना रोखण्यासाठी आता बिबट्यांची नसबंदी करण्याचा कायदा लागू करणे अपरिहार्य झाले आहे, असे मत नाशिकचे आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले आहे. बिबट्यांच्या प्रजनन…

आमदार तांबे यांची नाशिक-पुणे महामार्गावरील कामाच्या संथगतीवरून टोलवसुलीच्या स्थगितीची मागणी

नाशिक, १० ऑक्टोबर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटिकरण आणि पुलांच्या बांधकामामुळे नागरीकांना होत असलेल्या त्रासाला गंभीर स्वरूप आले असून या संदर्भात नाशिक जिल्ह्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक…

लहानग्या कलाकाराची आमदार तांबेंना वाढदिवसाची हृद्यस्पर्शी भेट

संगमनेर , १५ डिसेंबर — समाजातील लहान थोरांपर्यंत सर्वांच्या मनात आपलेपणाची जागा करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त एका तरुण कलाकाराने दिलेल्या भेटीने नेते आणि समाजातील सामान्य नागरिक यांच्यातील आंतरक्रिया कशी असावी याचे एक…