राज्यातील सगळ्या रुग्णवाहिकांची फिटनेस टेस्ट होणारं!
कोविड संकटात महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या रुग्णवाहिका रुग्ण आणि आरोग्य विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
अनेक वेळा या रुग्णवाहिका मधेच बंद पडतात आणि त्यामुळे रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचणे अवघड होते. त्यामुळे अत्यंत…