Browsing Tag

sangamner

पाचोऱ्यात रांगोळी कलाकार शैलेश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सत्यजीत तांबे यांची सदिच्छा भेट

पाचोरा, २८ एप्रिल : कला आणि कलाकार यांचं नातं केवळ प्रदर्शनापुरतं मर्यादित नसतं, तर ते हृदयाच्या गाभ्याशी जोडलेलं असतं. हेच उदाहरण पुन्हा एकदा घडले, जेव्हा शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी पाचोऱ्यातील प्रतिभावंत रांगोळी कलाकार…

आमदार सत्यजीत तांबे यांची जिल्हा प्रशासनाकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कार्यालयाची…

२५ एप्रिल, संगमनेर: जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्र आणणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशनला कायमस्वरूपी कार्यालयाची आवश्यकता असल्याचे भान देऊन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा…

वकिलांच्या सुरक्षिततेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांची ठाम भूमिका

संगमनेर, २१ एप्रिल — न्यायव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या वकिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरणांची गरज असून, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले. संगमनेर तालुका वकील संघाच्या २०२५-२६…

सत्यजीत तांबेंचा इलेक्ट्रिक वाहनांवरील करास विरोध

२६ मार्च, मुंबई : जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र सरकार ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६% मोटार वाहन कर…

संगमनेर-पारनेर तालुक्यात नव्या एमआयडीसीसाठी सत्यजीत तांबे यांची आग्रही मागणी

१० मार्च, मुंबई : संगमनेर आणि पारनेर तालुके हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्जन्य छायेत असलेले तालुके आहेत. या भागात दुष्काळाची परिस्थिती असली तरी, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दशकांमध्ये संगमनेर तालुक्यात मोठ्या…

आश्वी बुद्रुक येथील नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा -आमदार सत्यजित तांबे यांची…

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडून सादर करण्यात आला असून, याला तालुक्यातील जनतेसह आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनीही विरोध…

संगमनेर तोडण्याचा डाव, सत्यजीत तांबे थेट बावनकुळेंच्या भेटीला

संगमनेर, २९ जाने : विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आज संगमनेर तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये संगमनेरच्या अगदी लगतच्या…

संगमनेरच्या गणोजी शिर्केंकडून रचला जातोय मोडतोडीचा कट!

संगमेनर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय हा प्रशासकीय सोयीसाठी नसून, राजकीय हेतूने प्रेरित आहे असे दिसत आहे. प्रशासनाने राजकीय दबावाखाली घेतलेला हा अन्यायकारक निर्णय तालुक्याच्या एकात्मतेला…

आ. सत्यजीत तांबेंनी हजारो तरुणांसोबत किल्ले शिवनेरी येथे घेतली शपथ

प्रतिनिधी, जुन्नर आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले शिवनेरी येथे श्रमदान मोहीमेसोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. कार्यक्रमाचे आयोजन आमदार सत्यजीत तांबे मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. यावेळी किल्ले…

डॉ. तांबेंवर टीका करताना शुभांगी पाटलांची जीभ घसरली

नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्या नाशिकमधील प्रचारसभेत त्यांचे भाषण सुरू असताना मध्येच भर सभेतून मोठ्या संख्येने अनेक नागरिक उठून गेल्याचा प्रकार घडला आहे. डॉ.…