संगमनेरच्या संस्कृतीचा गौरव: ४०० कलाकारांच्या ढोलताश्यांच्या गजराने दुमदुमले गणेशोत्सव
संगमनेर, २ सप्टेंबर: संगमनेर तालुक्याची सांस्कृतिक समृद्धी आणि धार्मिक एकरूपता देशाला दाखवणारा एक भव्य आणि ऐतिहासिक महावादन सोहळा येथे गणेशोत्सवानिमित्त संपन्न झाला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या 'आय लव्ह संगमनेर' या चळवळीतर्फे संगमनेर बस…