Browsing Tag

Samir Wankhede

‘आर्यन खानला अडकवण्याचा कट’: एनसीबीच्या अहवालात समीर वानखेडेसह तीन अधिकाऱ्यांवर कारवाईची…

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. आता त्यांच्याशी संबंधित एका प्रकरणात एनसीबीच्या दक्षता अहवालात मोठा खुलासा करण्यात आला आहे. एनसीबीच्या दक्षताने 11 मे रोजी सीबीआयला अहवाल सादर करण्यात आला. 25 ऑक्टोबर…

वानखेडे कुटुंबीयांवरील विधाने केल्याप्रकरणी नवाब मालिकांची उच्च न्यायालयात बिनशर्त माफी

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नाही अशी हमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त…

एक और फर्जीवाड़ा… समीर वानखेडें विरोधात नवाब मलिक यांचे आणखी एक ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासंदर्भात आणखी एक ट्विट करत पुन्हा एकदा वानखेडे कुटुंबावर निशाणा साधला आहे. गेल्या…

‘यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?’ नवाब मलिकांच आणखी एक ट्विट..

मुंबई | राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगले चर्चेत राहिले आहेत आणि त्याला कारण देखील तसेच आहे. 'यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?'…

केपी गोसावीचे व्हॉटस्ॲप चॅट नवाब मलिक यांनी केले शेअर

क्रुझवर कुणाला चिन्हीत करायचं याबाबतचे केपी गोसावीचे व्हॉटस्ॲप चॅट नवाब मलिक यांनी ट्वीटरवर केले शेअर पुन्हा एकदा समीर दाऊद वानखेडेवर डागली तोफ काशिफ खान व व्हाईट दुबे यांना एनसीबी का वाचवत आहे काशिफ खान व समीर दाऊद वानखेडे यांचे…

NCB अधिकारी समीर वानखेडेंची बदली, आर्यन खान केसमधून डच्चू?

मुंबई | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून या केसचा तपास काढून घेण्यात आला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंवर 8 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. वानखेडे यांची बदली झाल्याने या प्रकरणाचा…

वानखेडेंना अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार, वसूली गँगचा पर्दाफाश होतोय – नवाब मलिक

मुंबई | समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत…

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी संपता संपेनात

मुंबई | क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडेंनी केलेल्या कारवायांबद्दल अल्पसंख्याक…