मानवी मूल्यांशी कटिबद्ध राहणे आवश्यक : प्रा. शरद बाविस्कर
प्रतिनिधी, श्रीरामपूर
राजकारण हे मानवी व्यवहारांचे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून, लोकशाही ही मानवी मूल्यांच्या नैतिकतेचा आधार आहे. प्रत्येकाने या मूल्यांशी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक आणि लेखक…