अभिनंदन..! भाजपच्या महिला नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचं अभिनंदन
अभिनंदन..! भाजपच्या महिला नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचं अभिनंदन
रोहीत तुझं खूप अभिनंदन कोणतं पद असो की नसो… आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची. आबांच्या पावलांवर पाऊल टाकत तू हा जनसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला.. त्याचं फळ…