30 दिवसांची वैधता असणारा किमान तरी प्लॅन असावा TRAI चे दूरसंचार कंपन्यांना निर्देश
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( TRAI ) ने दूरसंचार कंपन्यांना 30 दिवस किंवा एक महिन्याची वैधता असलेले कमीत कमी एक टॅरिफ प्लॅन असणे बंधनकारक केले आहे. TRAI ने टॅरिफवरील दीर्घकालीन धोरणात बदल केला आहे. 1999 च्या दूरसंचार आदेशात बदल करताना,…