’26 जानेवारी दूर नाही…’ शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एमएसपी हमीबाबत सरकारला दिला…
26 जानेवारी दूर नाही...' शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एमएसपी हमीबाबत सरकारला दिला इशारा
मुंबई | केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असेल आणि आज संसदेत विधेयकही मांडले जाईल, पण शेतकरी नेत्यांची भूमिका मवाळ झालेली…