Browsing Tag

Rajgurunagar

खासदार कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

राजगुरूनगर : शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य आणि रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे २५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ७० जणांनी रक्तदान केले. खेड…

आमदार दिलीप मोहिते पाटलांचा मंत्रिपदासाठी विचार करावा – खा.अमोल कोल्हे

राजगुरूनगर | राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि २६) पार पडली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक…

खा.अमोल कोल्हे आणि आ.महेश लांडगे यांचे याविषयावर झाले एकमत, काय आहे हा विषय?

खा.अमोल कोल्हे आणि आ.महेश लांडगे यांचे याविषयावर झाले एकमत, काय आहे हा विषय?भोसरी | खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक विमानतळ होण्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कोणतेही राजकारण न करता एकत्र यावे अशी साद महेशदादा लांडगे यांनी खा.अमोल…

स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे तर, प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार याचं भान ठेवा… आ.…

“स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार आहात याचे भान असू द्या”, अशा भाषेत खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.डॉ.अमोल कोल्हे…

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर लोकसभा मतदारसंघात ५ लाख नागरिकांचे लसीकरण

चाकण | खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून'जगदंब प्रतिष्ठान'ने शिरूर लोकसभा मतदारसंघात ५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून आमदार श्री. दिलीप मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पहिल्या टप्प्यात खेड