सनीज वर्ल्डमध्ये अरुणाचलचे आमदार मोपी मिहू – निसर्ग, साहस आणि आदरातिथ्य अविस्मरणीय अनुभव!
पुणे – अरुणाचल प्रदेशमधील अनीनी मतदारसंघाचे आमदार श्री. मोपी मिहू आणि त्यांचे कुटुंबीयांनी सनीज वर्ल्ड, पुणे येथे भेट दिली आणि आमच्या खास मेजवानीचा मनमोकळा आनंद घेतला. त्यांच्या भेटीत स्वादिष्ट महाराष्ट्रीयन व आंतरराष्ट्रीय पाककृतींचा…