Browsing Tag

Pune

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु – दिलीप वळसे-पाटील

मंचर | सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर…

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात…

दिवाळीच्या काळात चाकण चौकातील वाहतूक नियमांमध्ये बदल – खा.अमोल कोल्हे

चाकण | आगामी दिवाळीच्या काळात होणारी चाकण चौकातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन किमान १५ दिवसांसाठी सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ९ यावेळेत कन्टेनर आदी जड वाहनांच्या वाहतूक बंद ठेवण्यासह विविध उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. अमोल…

मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे नियोजन – श्रीकांत देशपांडे ( मुख्य निवडणूक…

पुणे | भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून ग्रामीण भागात मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या सूचना ग्रामविकास…

सोईस्कर प्रभाग पदरात पाडून घेण्याच्या चढाओढीत पक्षाचं नुकसान टाळण्याचे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान!

पुणे । मोदी लाटेतही भाजपाला धोबीपछाड देणाऱ्या दक्षिण उपनगरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना प्रभाग रचनेचाच धसका घेतला असल्याचे चित्र आहे. सोईस्कर प्रभाग पदरात पाडून घेण्याच्या चढाओढीत पक्षाचं नुकसान…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

मुंबई | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबतचा नियुक्ती आदेश आज जारी केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून…

पिंपरीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जातोय : शरद पवार

पिंपरी चिंचवड | भाजपच्या रुपाने देशावर संकट आले असून ते दूर करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी १७ ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड येथे केले. तसेच, पिपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा गैरवापर झाला असल्याचे सांगत त्यांनी…

आनंदाची बातमी! पुण्यातील सर्व पर्यटनस्थळं आजपासून खुली

पुणे। पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे मंगळवारपासून खुली झाली आहेत पर्यटकांसाठी हि आनंदाची बातमी आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये. कोरोनाच्य पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या…

अजितदादा याचा हिशोब व्याजासकट चुकता करतील – रुपाली चाकणकर

पुणे | देशातील आणि राज्यातील राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने खाली घसरली आहे ते धक्कादायक आहे. सरकारी यंत्रणांचा अयोग्य वापर करत एखाद्याचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपला काही नवीन नाही ते त्यांच्या रक्तातच आहे पण एखाद्या…

वाढत्या महागाई विरोधात पुणे राष्ट्रवादीने काढली गॅससिलेंडरची अंत्ययात्रा!

पुणे | केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात पासलकर गॅस एजन्सी येथे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी शिवाजीनगर मतदारसंधाच्या  वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल व घरगुती…