Browsing Tag

Pune

महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा भीषण आकडा – तीन वर्षांत ४५ हजारांहून अधिक मृत्यू!

२ एप्रिल, महाराष्ट्र : गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त रस्ते अपघात झाले असून त्यात ४५,८९५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६६ टक्के मृत्यू १६ ते ४० वयोगटातील युवकांचे आहेत, असे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या…

स्मार्ट सिटी योजनेला आर्थिक झटका: केंद्राचा निधी बंद, महापालिकांवर वाढलेला भार

२९ मार्च, महाराष्ट्र: २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील १०० शहरांना ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या सुरुवातीला मोठ्या गाजावाजासह शहरांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक शहराला…

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत दिव्यांग क्रीडापटू काव्या कदमची चमकदार कामगिरी!

२६ मार्च, पुणे : सोमेश्वरवाडी येथील इयत्ता तिसरीतील दिव्यांग विद्यार्थिनी काव्या कदम यांनी नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. लांब उडी आणि मॅरेथॉन या…

पुण्यातील अखाद्य बर्फ वापराविरोधात पावले उचला- सनी निम्हण यांची मागणी!

पुणे, 24 मार्च : उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे रस्त्यावरील किंवा बाहेरील थंड पेय पिण्याचे, थंड खाद्य पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढत आहे. उन्हाच्या वाढत्या काहिलीमुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच थंड पेय व पदार्थ सेवन…

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत चालवला ‘शेतकऱ्यांचा आसूड’

पुणे - केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचा आसूड ओढताना सोयाबीन, कांदा आणि कडधान्याबाबतच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर बोट ठेवले. त्याचबरोबर 'वो लढायेंगे, भडकायेंगे लेकिन…

सनीज वर्ल्डमध्ये पुणेकरांनी अनुभवला रंगोत्सव!

पुणे : होळी हा केवळ रंगांचा सण नसून तो उत्साह, आनंद आणि एकत्र येण्याचा सोहळा आहे. याच आनंदोत्सवाला एका भव्य स्वरूपात रंगत आणण्यासाठी सनीज वर्ल्ड येथे आयोजित होलीफाय २०२५ हा रंगांचा जल्लोष पुणेकरांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला. सनी दादा…

‘शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना चालना’

पुणे - पर्वतमाला योजनेंतर्गत शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना जागा उपलब्धता, आर्थिक सहभाग यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या या रोपवे प्रकल्पांना चालना…

धर्मादाय रुग्णालयांतील उपचार दर एकसमान करण्याची मागणी

पुणे, १७ मार्च: राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचार व शस्त्रक्रियांचे दर एकसमान ठेवण्याची मागणी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे, विधी व न्याय विभागाच्या राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाचे सदस्य सिद्धार्थ गिरमे आणि विविध…

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाबाबत सत्यजीत तांबे आक्रमक

१५ मार्च, मुंबई: पुणे ते नाशिक दरम्यानच्या औद्योगिक महामार्गाच्या प्रकल्पाला जुन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. राज्य सरकारने या महामार्गाची घोषणा केली असून, त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली होती.…

पुण्यातील बलात्काराची घटना लांछनास्पद, आरोपीवर कठोर कारवाई करावी -छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

२७ फेब्रुवारी / नाशिक- पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना सकाळी उजेडात आली. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला…