Browsing Tag

Pune

पोटनिवडणूक जाहीर | कसबा पेठ व चिंचवडची जागा भाजपा राखणार का?

पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असे भाजपचे प्रयत्न सुरू असले…

जु्न्नर तालुका जगाच्या पर्यटन नकाशावर पोहचवूया – खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे आवाहन

पुणे | जुन्नर तालुक्याचे बहुआयामी वैभव छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा शिवनेरी ट्रेकर्सने सुरु केलेला प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून जुन्नरच्या पर्यटन विकासाची एक पाऊलवाट तयार होत आहे, पुढे जावून…

पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पुणे | पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्या ने शैक्षणिक, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योग क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा गरजेच्या असून…

पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता

सर्व काही नियोजनानुसार झाले तर पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड दुहेरी रेल्वे लाईन प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण होईल. सध्या, पुणे आणि नाशिक दरम्यान थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही, रस्त्याने चार तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.…

प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल संकेतस्थळावर जाहीर

प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर पुणे | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ ऑगस्ट, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)…

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात, पहिले खरेदीखत पूर्ण;…

पुणे | पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून याअंतर्गत संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या…

जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई; २३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई; २३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक पुणे | महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या…

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु – दिलीप वळसे-पाटील

मंचर | सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर…

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात…