नाम फाउंडेशन आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार
पुणे | नाम फाउंडेशन आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यात शनिवारी 22 जानेवारी 2022 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारानुसार, नाम फाऊंडेशन जिल्ह्यातील 26,000 घरांना शोषखड्डे बांधण्यासाठी साहित्य…