बेल्हे येथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची आमदार अतुल बेनके यांची मागणी
नवीन बेल्हे पोलीस ठाणे निर्मिती करण्याची आमदार अतुल बेनके यांची मागणी
जुन्नर तालुक्यातील पुर्व भागात बेल्हे ता. जुन्नर येथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे जुन्नरचे…