प्रेषितांबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्याबाबत अरब देशांमध्ये नाराजी, भारतीय दूतावास अधिकाऱ्यांना समन्स
प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल या भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे आखाती देशांमध्ये भारताचा निषेध केला जात आहे. कतार, कुवेतनंतर आता इराणनेही भारतीय दूतावास अधिकाऱ्यांना बोलावून नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने…