Browsing Tag

Politics

संगमनेरच्या गणोजी शिर्केंकडून रचला जातोय मोडतोडीचा कट!

संगमेनर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय हा प्रशासकीय सोयीसाठी नसून, राजकीय हेतूने प्रेरित आहे असे दिसत आहे. प्रशासनाने राजकीय दबावाखाली घेतलेला हा अन्यायकारक निर्णय तालुक्याच्या एकात्मतेला…

कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्र्यांचा, पण चर्चा मात्र भुजबळांचीच!

मालेगाव,दि.२४ जानेवारी :- मालेगाव तालुक्यातील अजंग येथील व्यंकटेश्वरा को ऑप पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार परिषद पार पडली. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री,…

रोहित पवार व आदित्य ठाकरे यांच्याहून सरस असलेला, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दमदार वाटचाल करत असलेला…

अलीकडच्या काळात, विशेषतः २०१९ नंतर सध्या विरोधी पक्षात असलेल्या दोन पक्षांना (राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट) राज्यभरात तरुणाईचा प्रचंड पाठिंबा लाभला. शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्याबद्दल असलेलं आकर्षण याचं एक कारण होतंच,…

महाविकास आघाडीच्या पराभवाची ‘ही’ आहेत १२ कारणे ! महायुतीचा ऐतिहासिक विजय!

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार भाजपा 133 जागा, शिवसेना 75 जागा तर राष्ट्रवादी 41 जागांवर आघाडीवर आहे. या आकडेवारीनुसार महायुती ही 249 जागांवर आघाडी राहिली आहे. तर शिवसेना (युबीटी) 20 जागांवर, काँग्रेस 15 तर राष्ट्रवादी (एसपी) 10 जागांवर…

आ. सिद्धार्थ शिरोळे .. तुमच्या पुरस्काराचा सर्वसामान्य मतदारांना काय फायदा ?

ब्युरो टीम ; राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘उत्कृष्ठ भाषण’ पुरस्कार नुकताच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना देण्यात आला. परंतु पुरस्कार मिळताच शिवाजीनगर…

मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा ज्यांचा जन्म देखील झाला नव्हता ते सुद्धा विचारायला लागले ३५ वर्षात…

मंचर, दि. २७. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंचर येथे आयोजित दहीहंडी उत्सव राज्याचे सहकारमंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून त्यांनी सर्व गोपाळ भक्तांना…

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार

मंचर. दि. १९. ०८. २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रेचे आंबेगाव-शिरूर मतदारसंघात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव-शिरूर यांच्या वतीने दिलीपराव वळसे पाटील यांच्या…

आ. सत्यजीत तांबेंच्या धुळे दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी, धुळे आमदार सत्यजीत तांबे हे आमदार झाल्यापासून अनेक तालुके व जिल्ह्यात सातत्याने दौरे करत आहेत. त्यांनी नुकताच धुळे जिल्ह्याचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान, आ. तांबेंनी विविध संस्था आणि संघटनांना भेटी दिल्या. त्याचबरोबर विविध…

राज ठाकरेंचा कार्यकर्ता सत्यजीत तांबे यांचा फॅन का आहे?

आमदार सत्यजीत तांबे हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कमालीचे चर्चेत आहेत. या चर्चेला कारणही तसंच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याने आमदार सत्यजीत तांबे यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर केलेली टिप्पणी. ही काही…

‘नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्या’ खासदार डॉ. अमोल कोल्हे…

पुणे - अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्यावी आणि एमएसआयडीसीकडे वर्ग करण्यात आलेले पुणे शिरुर व तळेगाव चाकण शिक्रापूर या एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित…