पिंपरी-चिंचवडमधील पराभवाला राष्ट्रवादीच जबाबदार
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वात प्रबळ पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला वारंवार पराभवाला सामोरे लागते, त्यास पक्षांतर्गत गटबाजी, नात्यागोत्याचे राजकारण आणि अंतर्गत लाथाळ्याच कारणीभूत असल्याची भावना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…