Browsing Tag

Pimpri Chinchwad

पोटनिवडणूक जाहीर | कसबा पेठ व चिंचवडची जागा भाजपा राखणार का?

पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असे भाजपचे प्रयत्न सुरू असले…

पिंपरी चिंचवड भाजप मध्ये खळबळ, अखेर नगरसेवक रवि लांडगे यांचंही ‘ठरलं’

पिंपरी | गेल्या महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून येऊन भाजपच्या विजयाचे खाते उघडणारे नगरसेवक रवी लांडगे यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. आज (दि.५ फेब्रु.) शनिवारी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात…

मी एकटा नाराज नाही भाजपचे ३० नगरसेवक नाराज राजीनामा दिल्यानंतर तुषार कामठे यांचा मोठा खुलासा

पिंपरी | पिंपरी सत्ताधारी भाजपचे फायरब्रँड नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे तुषार कामठे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषदेतून मोठा खुलासा केला आहे. नाराज असलेले ते एकमेव नगरसेवक नाहीत, भाजपच्या अशा नगरसेवकांची संख्या…

पिंपरी चिंचवड भाजपला सलग तिसरा धक्का! तुषार कामठेंचाही नगरसेवक पदाचा राजीनामा

पिंपरी | आगामी महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसून येत आहेत. महानगरपालिकेचा प्रभाग रचना प्रारूप आराखडा नुकताच जाहीर झाला आहे. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपला गेल्या ७ दिवसांत…

पिंपरी चिंचवडमधील भाजपची सत्ता घालवणार, महापालिकेतील भ्रष्टाचार वरिष्ठांच्या मर्जीने? – एकनाथ…

पिंपरी चिंचवडमधील भाजपची सत्ता घालवणार, महापालिकेतील भ्रष्टाचार वरिष्ठांच्या मर्जीने? - एकनाथ खडसे पिंपरी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क…

खा.अमोल कोल्हे आणि आ.महेश लांडगे यांचे याविषयावर झाले एकमत, काय आहे हा विषय?

खा.अमोल कोल्हे आणि आ.महेश लांडगे यांचे याविषयावर झाले एकमत, काय आहे हा विषय?भोसरी | खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक विमानतळ होण्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कोणतेही राजकारण न करता एकत्र यावे अशी साद महेशदादा लांडगे यांनी खा.अमोल…

महानगरपालिका निवडणूक | पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग रचना आराखडा लवकरच जाहीर होणार, सांख्यिकी अहवाल…

पिंपरी | राज्य विधिमंडळाने इम्पीरियल डेटा मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव संमत केल्यानंतरही पिंपरी-चिंचवड महापालिकेत ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण बाजूला ठेवत 46 प्रभागातील सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लोकसंख्येची…

पिंपरी चिंचवडमध्ये 5 डिसेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवडमध्ये 5 डिसेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा तीन प्रकारामध्ये होणार आहे. किशान स्पोर्ट्स इंडिया प्रा.लि. यांच्या वतीने शत्रुघ्न काटे युथ…

सोईस्कर प्रभाग पदरात पाडून घेण्याच्या चढाओढीत पक्षाचं नुकसान टाळण्याचे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान!

पुणे । मोदी लाटेतही भाजपाला धोबीपछाड देणाऱ्या दक्षिण उपनगरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना प्रभाग रचनेचाच धसका घेतला असल्याचे चित्र आहे. सोईस्कर प्रभाग पदरात पाडून घेण्याच्या चढाओढीत पक्षाचं नुकसान…

पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्वसाधारण सभेला खा.अमोल कोल्हेंची उपस्थिती

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली तरी विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या होत…