परमबीर सिंगच मास्टरमाईंड! अँटिलिया स्फोटकं प्रकरणी अनिल देशमुख यांचे प्रतिज्ञापत्र
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर देशमुख यांना गेल्या वर्षी राजीनामा द्यावा लागला होता. ईडीला दिलेल्या निवेदनात देशमुख म्हणाले की, सिंह यांना 17 मार्च 2021 रोजी आयुक्त…