नगरपंचायत निवडणूक | बीड मध्ये पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का
नगरपंचायत निवडणूक | बीड मध्ये पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का
बीड जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी वर्चस्व राखले आहे. तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मात्र धक्का बसला…