येवल्यात नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; येवलेकरांचा पुन्हा ‘भुजबळ पॅटर्न’लाच…
येवला, दि. २१ डिसेंबर: येवला नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शहरासाठी केलेल्या विकास कार्यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या…