पुणे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 75 वरून 82 पर्यंत वाढणार? प्रारूप गट आणि गण रचना पुन्हा बदलणार!
पुणे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 75 वरून 82 पर्यंत वाढणार?
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या जास्तीत जास्त 75 वरून 85 पर्यंत आणि कमीत कमी 50 वरून 55 करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे प्रारूप गट आणि गण…