नाफेडचा कांदा बाजारात, शेतकरी हवालदिल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची भुजबळांची मागणी
नाशिक, दि. १० सप्टेंबर :- देशात अन्य राज्यात कांद्याचे भाव वाढल्याने त्यावर उपाय म्हणून राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी बफर स्टॉकचा कांदा बाजारात आणला आहे.मात्र याचा फटका…