‘नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्या’ खासदार डॉ. अमोल कोल्हे…
पुणे - अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्यावी आणि एमएसआयडीसीकडे वर्ग करण्यात आलेले पुणे शिरुर व तळेगाव चाकण शिक्रापूर या एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित…