🗳️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 🗳️
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्ज छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
मतदान प्रक्रिया २ डिसेंबर २०२५…