समीर भुजबळांच्या उपस्थितीत किरण पानकरांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश
नाशिक, दि.९ जानेवारी: येत्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील राजकीय गतिविधींना नवी दिशा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे सक्रिय पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते किरण पानकर यांनी माजी खासदार समीर…