मंत्री भुजबळ यांच्या विंचूर कार्यालयाला भेट देत लाडक्या बहिणींकडून आभार व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
विंचूर, दि. १९ ऑगस्ट:-
महायुती सरकारच्या वतीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल आज विंचूर येथील कार्यालयात महिलांनी भेट देत मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानत त्यांना रक्षाबंधनाच्या…