अतुल बेनके यांची गद्दारी: शरद पवारांचं नाव घेवून जनतेची फसवणूक!
जुन्नर :
जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जनतेचा विश्वास मिळवला, पण हा विश्वास मिळाल्यावर त्यांनी चक्क गद्दारी केली आणि अजित पवारांच्या सोबत गेले. गावकऱ्यांनी बेनके यांना…