Browsing Tag

NCP Junnar

अतुल बेनके यांची गद्दारी: शरद पवारांचं नाव घेवून जनतेची फसवणूक!

जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जनतेचा विश्वास मिळवला, पण हा विश्वास मिळाल्यावर त्यांनी चक्क गद्दारी केली आणि अजित पवारांच्या सोबत गेले. गावकऱ्यांनी बेनके यांना…

जुन्नर तालुक्यातील १८ साकव पुलांच्या विकासकामांसाठी ७ कोटी ४० लक्ष रुपये मंजूर  :- आ. अतुल बेनके…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना ( सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना,…

भोसरी ते ओझर, आळेफाटा या दोन मार्गावर पीएमपीएमएल बससेवा सुरू करा – आमदार अतुल बेनके यांची…

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून भोसरी ते नारायणगाव मार्गे ओझर आणि भोसरी ते आळेफाटा या दोन मार्गावर बस सेवा सुरु करण्याची मागणी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्याकडे आमदार अतुल बेनके यांनी निवेदनाद्वारे…

बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ९८ कोटी रुपये मंजूर आ.अतुल बेनके यांची माहिती

जुन्नर तालुक्यातील बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा १ व टप्पा २ या पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ९७ कोटी ७८ लक्ष १५ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती जुन्नरचे…

स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारणीसाठी निधी मिळावा आ.अतुल बेनके यांची मागणी

नारायणगाव | जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याकडे…

बेल्हे येथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची आमदार अतुल बेनके यांची मागणी

नवीन बेल्हे पोलीस ठाणे निर्मिती करण्याची आमदार अतुल बेनके यांची मागणी जुन्नर तालुक्यातील पुर्व भागात बेल्हे ता. जुन्नर येथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे जुन्नरचे…

बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता द्यावी आमदार अतुल बेनके यांची मागणी

जुन्नर तालुक्यातील बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा १ व टप्पा २ या पाणीपुरवठा योजनेस जल जीवन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव…

जुन्नर तालुक्यातील विविध ३० विकास कामांना २ कोटी ८१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी मंजूर आ.अतुल बेनके…

नारायणगाव | मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील ३० विविध विकास कामांना २ कोटी ८१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी माध्यमांना…

महाविकास आघाडीत बिघाडी! आजी-माजी आमदारांमध्ये भर कार्यक्रमातच हमरीतुमरी…

जुन्नर | पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडी मधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. जुन्नर तालुक्यातील एका भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर आल्याचे दिसले. यानिमित्ताने महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी…

जिल्हा बँक निवडणुकीत संजय काळे आणि रघुनाथ लेंडे पुन्हा एकदा आमने सामने

जुन्नर | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank) निवडणुकीसाठी सोसायटी 'अ' गटातून राष्ट्रवादीचे नेते (NCP), जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे व माजी सभापती रघुनाथ लेंडे यांच्यात लढत होणार असल्याचे मंगळवारी (दि.०७)…