Browsing Tag

NCP

अतुल बेनके यांची गद्दारी: शरद पवारांचं नाव घेवून जनतेची फसवणूक!

जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जनतेचा विश्वास मिळवला, पण हा विश्वास मिळाल्यावर त्यांनी चक्क गद्दारी केली आणि अजित पवारांच्या सोबत गेले. गावकऱ्यांनी बेनके यांना…

छगन भुजबळ २४ ऑक्टोबरला येवल्यातून उमेदवारी दाखल करणार

नाशिक, येवला, दि. २२ऑक्टोबर:- भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ हे गुरुवार दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता येवला येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी…

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांचा अभीष्टचिंतन सोहळा

नाशिक, दि.१५ ऑक्टोबर:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांचे…

गुंडशाहीने नव्हे, तर जनसेवेचा वसा जपून गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घ्या- मंत्री छगन भुजबळ

नांदगाव,दि.९ ऑक्टोबर :- समीर भुजबळ यांच्यावर मुंबईसह महाराष्ट्र भर काम करण्याची मोठी जबाबदारी आहे. नेहमीच पडद्याच्या मागे राहून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे समीर भुजबळ आता फ्रंटवर येऊन काम करताय. समाजाची सेवा करण्यासाठी आपण सर्वांनी…

मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून येवल्यात साकारणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे भव्य स्मारक

नाशिक, दि. ७ ऑक्टोबर:- आज येवला शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकाचे भूमिपूजन त्यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ होते. कार्यक्रमाच्या…

नांदगाव मतदारसंघातील नागरिकांना सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल यांच्या गाण्याची पर्वणी

नांदगाव, दि. ७ ऑक्टोबर :- नवरात्र उत्सव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुधवार, दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता…

फुले दाम्पत्याच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती कांस्यशिल्पांचे आज नाशिकमध्ये लोकार्पण!

नाशिक, दि. २७ सप्टेंबर :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य…

भुजबळांनी जागवल्या अण्णासाहेब पाटील यांच्या आठवणी!

नाशिक- २५ सप्टेंबर २०२४: माथाडी कामगार चळवळीचे जनक असलेले झुंजार नेते अण्णासाहेब पाटील यांची आज जयंती आहे. यानिमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अण्णासाहेब पाटील यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा…

खा. डॉ. अमोल कोल्हे यांचा राज्यपालांच्या पुणे दौऱ्यावर बहिष्कार

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन हे सध्या पुणे दौऱ्यावर असून दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.१५ वाजता राजभवन पुणे येथे जिल्हातील खासदार, विधान परिषद व विधानसभा सदस्य यांच्याशी संवाद साधणार होते. परंतु पुणे जिल्ह्यातील…

शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून २२ कोटी ६४ लक्ष मंजूर

पुणे - पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील टप्पा ३ बॅच-२ मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांना मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने खेड तालुक्यातील चाकण ते…